Resa Fertiwave
Cattle
Rs 319.00
Rs 350.00
रेसा फर्टिवेव (Elite Uterine Care) 1. गर्भाशयाच्या स्वच्छतेस आणि वेळेवर आकुंचन होण्यास मदत करते. 2. सुप्त माज आणि वारंवार प्रजननाच्या समस्यांचे व्यवस्थापन करण्यास मदत करते. 3. निरोगी माजचक्र आणि सुधारित गर्भधारणेस प्रोत्साहन देते. 4. जनावरांचे प्रजनन क्षमता व आरोग्य मजबूत करण्यासाठी प्रभावी अशा हर्बल घटकांनी समृद्ध. 5. रोगप्रतिकारशक्ती आणि लसींची परिणामकारकता सुधारते. Packing – 500ml, 1Ltr