Resa Super Cal

Cattle

Rs 189.00 Rs 240.00
Go To Cart

रेसा सुपर कॅल (Calcium that Works Hard) 1. आधुनिक कॅल्शियम, फॉस्फरस व व्हिटॅमिन .डी -3 युक्त. 2. दुधाचे उत्पादन भरपूर प्रमाणात वाढवते आणि दुग्धनिर्मिती सुधारते. 3. कासेच्या वाढीस आणि प्रजनन क्षमते वाढीसाठी उपयुक्त. 4. ताण आणि कमतरतेमुळे होणाऱ्या समस्या कमी करण्यास मदत करते. 5. एकूण रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते. 6. पोल्ट्रीमध्ये अंड्याचे कवच जाड असल्याची खात्री करते. Packing – 1Ltr, 3Ltr, 5Ltr

WhatsApp