Resa Dugdh Balam gel
Cattle
Rs 200.00
Rs 215.00
दुग्ध बलम जेल (Ionic Gel Technology) 1. कॅल्शियमचा उपयुक्त स्वरुपात त्वरित पुरवठा करते. 2. मिल्क फिव्हरचा धोका कमी करते. 3. स्नायू आणि मज्जातंतूंची ताकद वाढवते. 4. दुग्धस्राव वाढवते. 5. वासरू जन्मल्यानंतर जनावर लवकर पुर्ववत होते. 6. भूक आणि सहनशक्ती वाढवते. 7. आयनिक जेलच्या स्वरुपात असल्यामुळे जलद शोषण करते. Packing – 300ml